आमच्याविषयी


प्रायमो इनोव्हेशन्स

आम्ही कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि खर्चिक उपाययोजनांवर संशोधना करीता कार्यरत स्टार्टअप आहोत.नवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीद्वारे आम्ही शेतात मशीनीकरण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत.शेतकर्याच्या जीवनात वाढ करणे आणि आशेची नवीन किरण देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे!!!आमची टीमपृथ्वीराज विठ्ठल वाबळे
( सीइओ )

बीई मेकॅनिकल - पुणे विद्यापीठ (SPPU)
७ पेटंट ,५ संशोधन प्रकाशन,
इंटर्नशिप - इटली (Uni.of Rome).
"इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर २०१९".
कामाचा अनुभव : प्रोडक्ट डिझाईन आणि डेव्हलपमेंट.
अक्षय विष्णू उगलमोगले
( सीओओ )

बीई मेकॅनिकल - पुणे विद्यापीठ (SPPU)
२ पेटंट,
कामाचा अनुभव : प्रोडक्टशन आणि
एक्सपरटाईज इन HVAC सिस्टीम डिझाईन.