अष्टप्रधाननांगरणी

पारंपरिक नांगराप्रमाणे गुणवत्ता असलेला वर्धित ( उत्तम ) कार्यक्षमतेचा नांगर.

काकर

हलक्या वजनाचा दर्जेदार काकर शेतकऱ्यांकरता ...डिझाईन मध्ये आँप्टिमाझेशनसह उच्च चाचणी केलेले कल्टीव्हेटर चे दात.पेरणी

पारंपरिक पद्धतीने पेरणी वा यंत्राच्या साह्याने पेरणी अशा दोन्ही पद्धतीने गरजेनुसार कमीत कमी किंमती मध्ये पेरणी करता येईल.

सरी रेजर

एकदम अचूक आणि सहजरीत्या रुंदी कमी जास्त करता येणारे सरी रेजर.
डिस्क हाँरो

महागड्या रोटावेटरला उत्तम पर्याय ठरेल असे पोलादी ताकतीचे प्लेट असलेले जास्त करुन ओल्या जमिनीत वापरले जाणारे डिस्क हाँरो .

फरांडी (लेवल पट्टी )

फाळाची खोली अगदी सोप्या पद्धतीने कमी जास्त करता येणारी फरांडी (लेवल पट्टी ).फवारणी

ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारे वा बॅटरीच्या साह्याने चालणारे जास्त पावरचे फवारणी यंत्र सहज बसवता येईल.

विशिष्ट कामाची अवजारे

मलचींग पेपर हातरणारे , ठिबकचे पाईप गोळा करणारे,बटाटा,ऊस लागवडीची यंत्रणा गरजेनुसार बसवता वा काढता येईल.